महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जेलरोड पोलिस स्टेशनचे नुतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बजरंग साळुंके साहेब यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतिने सेनेचे जेलरोड पोलिस स्टेशनचे नूतन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री बजरंग साळुके साहेब यांचा सत्कार प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज )यांनी पूष्पगुच्छ देऊन केले
सोलापूर शहरातील जेल रोड पोलिस स्टेशन येते शांतता समिती सदस्य , प्रतिष्ठित नागरिक ,नगरसेवक, आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली .त्यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्री बजरंग साळुंके साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक (जेलरोडपोलिस) यांचा सत्कार करण्यात आला
सदर प्रसंगी मतीन बागवान, हयाज दिना (मेंबर), दशरथ नंदाल, आनंद बिरू, पिरअहमद शेख ,गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, यांच्यासह हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here