आत्मा समितीची मासिक आढावा बैठक संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समिती (BFAC) ची मासिक सभा तालुका कृषी अधिकारी राजुरा यांचे दालनात कृषी अधिकारी सि. के. चव्हाण आणि आत्मा समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या प्रसंगी आत्मा समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, जि प सदस्य मेघाताई नलगे, सदस्य नंदकिशोर वाढई, सुधीर लांडे, लहू चहारे, श्यामराव कोटनाके, मनोहर रणदिवे, विकास कुंभरे, वर्षा पिंगे, वर्षा तावाडे, मनिषा देवाळकर, कृषी विभागाचे अधिकारी व्ही. टी. वानखेडे, के. व्ही. चंदनबटवे, यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here