लोकनेते विलासराव देशमुख लातुर भुषण पुरस्काराने डाँ धर्मवीर भारती सन्मानित     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
……………………………………………………..
⭕*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पुरस्कार प्रधान*

लातूर ÷ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर शहरातील दयानंद सभागृहात हजारो पञकाराच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा “लोकनेते विलासराव देशमुख टाँपटेन लातुर भूषण”पुरस्काराने विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.डाँ धर्मवीर भारती यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व बांधकाम क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निश्चल पुरी फाउंडेशनचे अध्यक्ष डाँ धर्मवीर भारती यांचा महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या वतीने “लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण” पुरस्काराने जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे,राष्ट्रसंत ह.भ.प एकनाथ महाराज,जेष्ट पञकार संजय भोकरे,वसंत मुंढे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या सोहळ्यासाठी हजारो पञकार बांधवांची मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here