रामचंद्र सोनपितरे यांना मातृशोक ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा .अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे संचालक रामचंद्र सोनपितरे तसेच महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील लिपिक वामनराव सोनपितरे यांच्या मातोश्री वडगांव येथील श्रीमती मिराबाई सोनपितरे (८९ वर्ष ) यांचे दि. २९ ला दुपारी ३ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि. ३० ला सकाळी १० वाजता वडगाव येथे पार पडला, त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना नातवंडे,तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *