Home
Home Breaking News .कोरपना येथे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

.कोरपना येथे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लोकदर्शन जील्हाप्रतीनिधी.👉 प्रा.अशोक डोईफोडे

कोरपना – नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सेवानिवृत शिक्षक उत्तमराव मोहितकर, ग्रामीण रुग्णालय चे डॉ.जीवने साहेब स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी सी जोसेफ , वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे माजी प्राचार्य संजय ठावरी , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरपनाचे सेवानीवृत शिक्षक संजीव चांदुरकर , वसंतराव नाईक विद्यालय चे शिक्षक एस एम मने
स्वर्गीय हरिभाऊ डोहे विद्यालयाचे शिक्षक दिनकर सोनटक्के, ज्येष्ठ पत्रकार अनिल कौरासे , खाडे, विवेक पारखी आदी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे रुग्णांना फळ व बिस्किट पाकिटांचे वाटप कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण, शिक्षक , रुग्णालय कर्मचारी , नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here