आमदार सुनील आण्णा टिंगरे यांचे हस्ते आटपाडी चे मोहन बागल यांचा सन्मान

 

लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात

पुणे दक्ष नागरिक समाज कल्याण असोशियन महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र व क्राईम अपडेट २४ न्यूज पुणे जिल्याच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार कार्यकर्ता सन्मान व सत्कार तसेच पोलिस शौर्य पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास विशेष प्रमुख उपस्थिती आमदार श्री.सुनील आण्णा, टिंगरे, आमदार श्री.अशोक बापू पवार I.P.S पोलीस आयुक्त,केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र राज्य लाचलुचपत आयुक्त,चिंतन गारगोटे,दक्ष नागरिक समाज कल्याण असोशियन महाराष्ट्र सौंथापक अध्यक्ष व केंद्रीय महा संचालक या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार श्री.सुनील आणा टिंगरे,श्री.राजेश भोसले,पोलिस आयुक्त चिंतन गारगोटे यांच्या हस्ते काळेवाडी गावचे सुपुत्र आदर्श समाज सेवक मा.मोहन भाऊ बागल यांना दक्ष नागरिक समाज कल्याण असोशियन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष पद व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच सांगली महिला जिल्हा अध्यक्ष पदी कमल भोले,सांगली जिल्हा प्रभारी अध्यक्ष पदी श्रीमती सुजाता चव्हाण,आटपाडी तालुका अध्यक्ष पदी श्री.गोरख दबडे, विटा शहर अध्यक्ष पदी रत्ना नलवडे ग्रा.प.स.सौ.माधवी बागल,मयुरी बागल, समाधान जावीर ,उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here