Home
Home Breaking News राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश ,,,,,,,,,,,,,,,,,,...

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश ,,,,,,,,,,,,,,,,,, 108 विद्यार्थी उत्तीर्ण

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर* द्वारा संचालीत
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे, शाळेतील
एकुण *११४* विद्यार्थी परीक्षेत*प्रविष्ट* झाले होते त्यापैकी *१०८* विद्यार्थी परीक्षेमध्ये *उत्तिर्ण* झाले आहेत
सर्व उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका *सौ. स्मिता अनिल चिताडे*,उपमुख्यध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांनी केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here