पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन कोरपना येथे करण्यात आले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकरराव मामुलकर माहा विद्यालयात कोरपना येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिंसीपल श्री जोसेफ टी सी होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,प्रा श्री महेश देवकते सर,श्री दिवसे सर,प्रा सुखदेवे सर,सौ प्रा शील्पा दिनगंलवार आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी आपल्या मनोगतात मा ना श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला व प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांसी संवाद साधून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या बद्दल त्यांचे अभिनंदन केले व खूप खूप आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थीनी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा दिवसे सर यांनी केले तर आभार महेश देवकते सर यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *