Home
Home Breaking News भेंडवी येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

भेंडवी येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायत अंतर्गत नवज्योत युवक क्रीडा मंडळ द्वारा आयोजित तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह मान्यवरांचे स्वागत केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिडीओ हेमंत भिंगारदेवे, भेंडवीचे सरपंच शामराव कोटनाके, उपसरपंच सुनील आत्राम, ग्रा. पं. सदस्य रमेश मडावी, मोहपत कुळसंगे, तानेबाई मडावी, रंजीता पंडगुलवार, रेश्मा आत्राम, लक्ष्मीबाई कोटोलू, सोयाम सर, वानखेडे सर, राठोड सर, दोनाडे सर, पवार सर, येनेवार सर, ग्रामसेवक आशिष चात्रेशवार, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here