मुंबईमध्ये या माया नगरीमध्ये जन्मलेली अभिनेत्री आशु सुरपूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

लोकदर्शन मुंबई 👉 राहुल खरात

या मुंबईमध्ये जन्मलेली आशु सुरपूर यांचा जन्म दिवस जानेवारी महिन्यात 15 पंधरा तारीख त्या दिवशी मुलं जन्माला येतात तो दिवस भाग्यवान असतो वसई शहरात आई वडिलांचे स्वप्न महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये साकार करणारी ही मुलगी आज संपूर्ण भारतात नावं रोशन केल आहे आम्हाला सगळ्यांना आभिमान आहे अश्या कलाकारांना नेहमी साथ देत आहोत, मीडिया पत्रकार माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे ,
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आशु सुरपूर यांचा आज जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छ खूप मेहनती आहे कष्टातून वर आलेली आहे ते काम करत असताना समाजसेवा करत असते गरीब मुलांना कपडे किट वाटप करतात फुथपाठवर राहणाऱ्या गरीब कुटूंबाना नेहमी हेल्प करतात कोरोनाच्या काळात आई वारली तरीपण हार मानली नाही स्वतःचे दुःख बाजूला सारून गरीब कुटूंबाना मद्दत करत होते. त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली स्नेहा उत्तम मडावी पत्रकार यांनी त्यावेळी अभिनेत्री माहिती सांगत होते. मी दूरदर्शन बे दुने चार सिरयल लिड केली आहे .मी दूरदर्शन सुरक्षा नावाची सिरीयल लिड केली आहे. बोद्धीवुक्ष नावाची सिरीयल लिड हिन्दी लोड बुद्धा टिवि चॉनलची सिरीयल ३२ ऐपिसोड लिड केले.आहेत.पासुन ते तुम्ही पुढचं पाउल सिरयलचे माझे ऐपिसोड बघु शकतास्टार प्रवाह वरिल मालिका पुढचं पाउल ह्या सिरयलचे माझे २३ ऐपिसोड पूर्ण झाले पिकीची भुमिका कल्याणिच्या बेस्ट फ्रेंड ची भुमिका केली आहे जर कोनी माझे ऐपिसोड पाहिले . तुझा जिव रंगला मधिल राणा बरोबर जय महाराष्ट पोलिस सिरयल लिड लक्ष सिरयल पुढचं पाउल सिरयलआसावा सुंदर घर सिरयल मधिल भुमिका रुंक्षद राणा ह्याचा बायकोच्या भुमिकेत सावधान इंडिया लाईफ़ अभिनेत्री आशु सुरपूर पाहीला विसरु नका सावधान इंडिया लिड रोलआता सिनेमा मी सई ताम्हणकर बरोबर तु ही रे मुवि केला आहे मैऋिनीची भुमिका केली आहे। डायरेक्टर संजय जाधव सर्व सुप्रसिद्ध मुवि झाला बोबाटा त्या मध्ये छान भुमिका केली फक्त जि टॉकिजला मी आता झाला बोभाटा मुवि भाऊ कदम संजय खापरे कमलेश सावंत आणि बाळकुष्ण शिदे जे आणि मुविचे डायरेक्टर होते त्याच्या बायोकोचा रॉल मी केला होता ह्सा मुवि मध्ये बरोबर दिलिप प्रभावळ कर बरोबर आता केला मी दुनिया गेली तेलावत मुवि केला आहे सिद्धांत जाधवच्या बहिणीचा रोल केला आहे .मी सविता प्रभुने माझी आई च्या रोल मध्ये होती .विजय पाटकर मी ऐक हिन्दी मुवि कारवा काफिला मुवि लिड केला आहे।मोहर सिनेमा नंतर परत ऐकदा नविन सिने माच्या निमित्त सयाजी शिदे आणि आशु सुरपुर
नविन चिऋपटाच शुटीग चा वेळचे काही फोटोज प्रधानमंत्री मुवि मुख्य भुमिकेत प्रेमरंग मुवि अभिनेत्री आशु सुपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत, पञकार
सुनिल ज्ञानदेव भोसले पुढच्या वाटचालीस त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे ,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *