लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील जेवरा ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच तथा काँग्रेसचे युवा नेते
**श्री.अनीलभाऊ गोंडे*
यांचे वडील
*श्री रामचंद्र पाटील गोंडे* यांचे आज (दि,9) दुःखद निधन झाले.
अंत्यसंस्कार दिनांक 10/1/2023 रोजी मंगळवार ला ठिक,10.00 (दहा वाजता) जेवरा येथे करण्यात येईल