Home
Home Breaking News अशोकराव भोयर यांचे निधन

अशोकराव भोयर यांचे निधन

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
.कोरपना तालुक्यातील कानाळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री अशोकराव वासुदेव भोयर( 65 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात
पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी ,असा परीवार आहेत,पत्रकार विजय बोरडे यांचे ते भाऊजी होते,
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here