सादिक खाटीक यांचा पत्रकारदिनी सत्कार

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी :
पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांचा राष्ट्रवादी खानापूर विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
श्री .भवानी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्यालयात सादिक खाटीक यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून रावसाहेबकाका पाटील यांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते गोरकनाना पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, सुहास खंदारे यावेळी उपस्थित होते .
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज सादिक खाटीक यांना शुभेच्छा देणारा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, तासगांवच्या आमदार सुमनताई पाटील, ज्येष्ट पत्रकार शिवराज काटकर सांगली, राष्ट्रवादी खानापूर मतदार संघाचे निरीक्षक पैलवान ताजुदीन तांबोळी भैय्या, पत्रकार संघाचे माजी आजी अध्यक्ष किशोर पुजारी, खरसुंडी मुजु तांबोळी दिघंची, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, तासगांव तालुक्याचे नेते सुभाषआप्पा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष धनंजयराव कुलकर्णी, साहित्यीक कवचित्री, वक्त्या डॉ . स्वाती शिंदे पवार, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, अभिनेते दिग्दर्शक रविकिरण जावीर, विट्याचे प्रांताधिकारी संतोष भोर, मानचिन्ह चे संपादक प्रा सुरेश देशपांडे पुणे, मौलाना आझाद विचार मंच चे प्रदेश सरचिटणीस हसिब नदाफ सोलापूर, एक्साईजचे पोलीस निरीक्षक शाम राक्षे कोल्हापूर, पोलीस निरीक्षक गौतम खरात मुंबई, आटपाडी पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर पाटील, ग्रामीण स्त्री शक्ती गोमेवाडीच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा देशपांडे – कुलकर्णी , आटपाडीच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार अष्टेकर, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड , पंढरपूरचे माजी नगरसेवक महंमद उस्ताद, म्हसवडचे संपादक विजय टाकणे, जतचे संपादक नजीरभाई चट्टरगी, इस्लामपूरचे पत्रकार इकबाल पिरजादे, जिल्हा मध्यवती सह बँकेचे माजी उपाध्यक्ष खरसुंडीचे माजी सरपंच शशिकांत देठे, ग्राम पंचायत सदस्य राहुल गुरव, प्रा .डॉ . अंकुश सोहनी गोमेवाडी, भिलवडीच्या सामाजीक कार्यकर्त्या उर्मिलाताई गडकरी, डॉ .मनोहर चव्हाण हैद्राबाद, डॉ . प्रफुल्ल कवडे आटपाडी डॉ .वीरकर घरनिकी, भाजपा नेते प्रकाश बनसोडे आटपाडी, दाते गुरुजी विटा, पत्रकार प्रविण धुमाळ विटा, मुनीर शिकलगार खरसुंडी, दत्ता साळे जत, हामीदभाई बागवान सांगोला, समाज कल्याण अधिकारी संजय पवार साहेब, सुर्यकांत शिंदे, शकील मणेर कवठेमहंकाळ, आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार, झरे चे प्रा आर .एच . पाटील सर, संपतराव पाटील गोमेवाडी , आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते भारत भिंगे, रमेश पवार करगणी इत्यादी अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *