ठेकेदार गिरधारीलाल पाठक यांचे निधन

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यावसायिक धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी अग्रेसर राहणारे श्री गिरधारीलाल पाठक (68)यांचे 7 जानेवारी ला सकाळी 7.30 वाजता राहते घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात मुलगी, जावई,नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत. अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी जौनपूर (बनारस)येथे शोकाकुल वातावरणात करण्यात येणार आहेत, गायत्री परिवार सोबत ते जोडलेले होते,व्यापारी असोसिएशनचे चे अध्यक्ष हंसराज चौधरी व इतर पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *