चिरंजीवीचे चौथे तीन दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा आजचा दुसरा दिवस’

 

लोकदर्शन 👉 श्वेता पाटील

चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.बालमजुरी,बालविवाह,बालभिकारी,बालशोषण ह्या विषयावर गेली १० वर्षांपासून काम करत आहे.बालकांचे बालपण वाचले पाहिजे ह्यासाठी काम करत करतो.
‘बचपन बचाओ मानवता बचाओ’ही मोहीम गेल्या ३ वर्षापासून सुरु आहे’ बालभिकारी मुक्त भारत झाला पाहिजे ह्यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी ताई २०१९ पासून उपोषणाच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत.
ह्या वर्षी आपल्या ह्या मोहिमेला ३ वर्ष पूर्ण होऊन ४ था वर्ष सुरू झालेला आहे त्यानिमित्ताने आपण कल्याण मधील नवनीत मैत्रकूल मध्ये उपोषण सुरू केले आजचा उपोषनाचा दुसरा दिवस सलोनी ताई चे उपोषण सुरू आहे त्याचबरोबर उपोषणाला पाठींबा म्हणून संजीवनी संघटनेची राज्यध्यक्षा वैष्णवी जठार, संघटनेची सदस्य संतोष जगताप,संघटनेची सदस्य प्रतीक्षा रायबोले,विद्यार्थी भारती संघटनेची सदस्य गंगा गुड्ड्या, संघटनेची राज्यप्रवक्ता पुष्कर धुरी, मैत्रकूल चा विद्यार्थी हेमंत मोरे हे सर्व आज एक दिवसाचे उपोषणाचे करत आहे,असे संघटनेची राज्य कार्यवाह ह्यांनी ऐश्वर्या तोडकरी ह्यांनी मत व्यक्त केले.
त्याचबरोबर ह्याची सुरुवात करण्यासाठी adv.अनुप सर सिग,adverting प्रोसेसर ह्यांनी आपल्याला पाठींबा दिला त्याचबरोबर युवा विधानसभा अध्यक्ष निखिल दादा चौधरी ह्यांनी सुद्धा आपल्या संघटनेला पाठींबा दिला आणि एवढ्या लहान वयात असलेल्या कामासाठी सलाम केला त्याचबरोबर राहुल दादा भारद्वाज ह्यांनी ५,१००/- आपल्या संघटनेला मदत केली आणि यापुढे देखील ज्या गोष्टी ची गरज असेल त्याचे आश्वासन देऊन सदिच्छा दिल्या असे संघटनेची राज्याध्यक्ष नेहा भोसले ह्यांनी मत व्यक्त केले.
सलोनी ताई ला पाठींबा म्हणून काही कार्यकर्ते उपोषणाला बसलेली होती त्याचा समारोप करण्यासाठी इंजिनिअरिंग वरून दादा काटकर, विपीन दादा पाठक रेल्वे ऑफिसर,नवनीत मैत्रकूल चे घरमालक लक्ष्मण दादा गायकर,नांदकर गावचे उपसरपंच मनोज दादा पाटील असे संघटनेचे वस्ती संघटक यश शेट्ये ह्यांनी मत व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *