*वन विभाग कर्मचाऱ्याच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला हल्यात वनाधिकारी गंभीर जखमी*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर :- वनपरिक्षेत्र वनसडी अंतर्गत येत असलेल्या गडचांदूर येथील कक्ष क्रमांक १९४ रोपवन परिसरात, सर्व कर्मचारी सामूहिक गस्त करत असताना , रोपवनात नीलगायीचा कडप त्या परिसरात होता , त्यात अचानक गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यावर निलगाईने हल्ला केला यात वन विभाग अधिकारी आकाश राठोड यांना गंभीर दू:खापत झाली असून चंद्रपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मानव वन्य जीव संघर्ष वाढत असून वन विभाग कर्मचाऱ्याचा अनेकदा वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here