पिंपळगाव येथे साफल्य महिला उत्पादक कंपनी च्या वतीने शेळी वाटप

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नाबार्ड प्रकल्प अंतर्गत साफल्य महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली हरदोना खुर्द च्या वतीने पिंपळगाव येथे
शेळीपालन गट वितरण प्रकल्प घेण्यात आला ,व कंपनीच्या सभासदाना शेतीला जोडधंदा आणि बकरी पालन ला समोर नेण्यासाठी दोन बकरीचे पाठ कंपनीच्या सभासदाना पिंपळगाव चे
नवनिर्वाचित सरपंच दीपक मडावी उपसरपंच आबाजी बोबडे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी कंपनीच्या संचालक सौ रुपालीताई कष्टी ,केळवतकर , मीनाताई बोबडे तसेच अंबुजा फाउंडेशनच्या पशु सखी गीता वाडगुरे ,कल्पना मडावी तसेच गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here