जिल्हा मुख्याध्यापक संघ च्या वतीने चंद्रपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० व १२ च्या बोर्डाच्या परीक्षेत,चंद्रपूर तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार,इंग्लाज भवानी हाय.चंद्रपूर येथे 19 ऑक्टोबर ला करण्यात आला.
कार्यक्षमाच्या अध्यक्षस्थानी ,संघाच्या माजी अध्यक्षा सौ.संध्याताई गोहोकार होत्या.सत्कारा निमित्त,संघाचे अध्यक्ष .मधुकर चापले ,सचिव विनोद पिसे ,.राऊत , सौ.गोहोकार .उईके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला वासेकर,सौ.कोटकर ,दाते मॕडम,वानखेडे मॕडम,संघाचे माजी संघटक,गजभे .जिवतोडे ,इत्यादी उपस्थित होते.गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून,सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,आभार राऊत ,यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *