माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नीलकंठ बापूजी मोहीतकर यांचे निधन.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,

गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शेतकरी संघटनेचे नेते डॉ. नीलकंठ बापूजी मोहितकर ( ८० ) रा. कोडशी बू त.कोरपना यांचे हृदयविकाराने शनिवार दिनांक २२ पहाटे ३.४० वाजता कुबेर हॉस्पिटल चंद्रपूर येथे निधन
झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी कोडशी बू येथील पैनगंगा – विदर्भा नदी संगम स्थानी उद्या दि.२३ ला सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी , दोन मुलगा , चार मुली , सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या कार्यकिदीत
मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कन्हालगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूल च्या निर्मितीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहेत.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *