बीड चि.गौरव नवनाथ भराडी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे अल्पशा आजाराने निधन !

 

लोकदर्शन बीड ;👉राहुल खरात

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडचे सचिव हरिभाऊ भराडी यांच्या पुतण्याचे चि.गौरव नवनाथ भराडी वर्ग ७ वीच्या विद्यार्थ्याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्याच्या आई वडील चुलते हरीभाऊ भराडी तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या वर गौरवचे खूप कमी वयात जाण्याने
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी त्याच्या आई-वडिलास व नातेवाईकास दुःख सहन करण्याची शक्ती देव देवो हीच गुरु गोरक्षनाथ व नवनाथ चरणी प्रार्थना .
महासंघाचे अध्यक्ष, सदस्य सर्वच कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत.n

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *