Home
Home Breaking News महात्मा गांधी विद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे महर्षी वाल्मिकी जयंती 9 ऑक्टोबर ला साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, उपस्थित होते,याप्रसंगी प्रा नंदा भोयर, राकेश आत्राम यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन अमृता इखारे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सचिन नगराळे यांनी केले, याप्रसंगी शिक्षक, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here