



लोकदर्शन 👉 डॉ. आदिनाथ बन.
पुणे.८३०८५०२४३९
च्या माध्यमातून आम्ही दरवर्षी रद्दीसंकलनातून ‘निराधारांची दिवाळी’ साजरी करतो. यंदा दुर्गम भागातील १००० गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा संकल्प केला आहे. (अधिक रक्कम उभी झाल्यास विद्यार्थ्यांची संख्या वाढवता येईल.) यात आर्थिक स्वरुपातही आपण सहकार्य करू शकता. आपली इच्छा असल्यास केवळ १०० रुपये माझ्या गुगल पे क्रमांकावर जमा करून त्याचा स्क्रीनशॉट मला व्हाट्स् ॲप करावा. (कृपया आपले संपूर्ण नाव आणि गाव/शहराचे नाव लिहावे.) म्हणजे ते नाव यादीत नोंदवून जमा झालेली रक्कम ‘जागर’ला सुपुर्द केली जाईल. ही यादी आणि हिशेब सादर करेनच. आपली दिवाळी आनंदात साजरी करीत असतानाच दुर्गम भागातील ह्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करीत अशी एक आगळी-वेगळी ‘अक्षरदीपावली’ आपण साजरी करुया.माझा गुगल पे (मोबाइल/व्हाट्स् ॲप) क्रमांक : ८३०८५०२४३९
डॉ. आदिनाथ बन.
पुणे.