निमणी येथे हर घर तिरंगा अभियान* २५ रुपयांत ग्रामसंघाकडून तिरंग्याचे वाटप

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर:-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निमणी येथे ग्रामसंघाकडून हर घर तिरंगा स्टॉल लावण्यात आले.
यावेळी सरपंच सीमा जगताप यांच्या हस्ते हर घर तिरंगा स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस डी ढवळे मुख्याध्यापक भालचंद्र कोंगरे शिक्षक गिरसावळे प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम ग्रामपंचायत सदस्या सुमन जगताप गिरजा गोबाडे सी आर पी सरिता नगराळे चंदा टोंगे श्रीराम घाटे गजानन गोबाडे शुद्धोधन जगताप श्यामराव दोरखंडे जगन घाटे शिला टोंगे आदी उपस्थित होते
यावेळी उपसरपंच उमेशB राजूरकर यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम निमणी येथील प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी तिरंगा फडकवावा असे आवाहन केले आहे
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *