आटपाडी संपादक बबन कांबळे यांची डॉ शंकरराव खरात जन्म स्थळाला भेट!

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

थोर साहित्यिक डाॅ. शंकरराव खरात यांच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी या जन्म गावी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे, यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विलास खरात, डॉ चंदनशिवे,नेते अरुण वाघमारे ,बाबुराव मोठे साहेबराव चंदनशिवे ,शत्रुघन खरात, सनी कदम, शैलेश ऐवळे, रमेश पेटर व मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here