आत्मा अंतर्गत शेतकरी कुटुंबाना सुरक्षित अन्न धान्य किट

  लोकदर्शन 👉नितेश केराम कोरपना प्रतिनिधी) चंद्रपूर राजुरा /राजुरा तालुक्यातील मौजा भागूलवाई कोष्ठाळा येते कृषी विभाग राजुरा आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न सुरक्षा योजनेत जगूदेवी महिला बचत गटाअंतर्गत शेतकरी कुटुंबाला विविध भाजीपाला कडधान्य बियाणे मिनीकिट…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धा 2022सेलू

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉महादेव गिरी आज दिनांक 09 जुलै 2022 रोजी *श्री उमेश राऊत* *गटशिक्षणाधिकारी* *पंचायत समिती सेलू* – *श्री गजानन वाघमारे* *शिक्षणविस्तार अधिकारी* पंचायत समिती सेलू यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू अंतर्गत स्वातंत्र्याचा…

उरण महाविद्यालयात अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

लोकदर्शन👉उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) उरण दिनांक 9 जुलै कोकणात ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अकाउंट अँड फायनान्स विभागाच्या वतीने अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले.…

चिर्ले-उरण येथील ‘काव्य-दरबार’ पावसाळी ‘वर्ष सहल’ बहारदार- आनंददायी- संगीतमय वातावरणात संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 ‘काव्य-दरबार’ आयोजित पावसाळी ‘वर्ष-सहल’ ही चिर्ले-उरण येथील अडव्होकेट चंद्रकांतजी मढवी यांच्या ‘अस्तित्व’ या फार्म हाऊस वर आयोजित करण्यात आली. नजीकच्या एकविरा माता मंदिर आणि दुधीला शंकर मंदिर येथे दर्शनाचा…

मूल बस स्थानकाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा* *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

*चंद्रपूर, पोंभुर्णा बस स्थानकाच्या कामाचही घेतला आढावा* लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या बांधकामास तात्काळ गती देवून मूल येथील बस स्थानक दोन महिन्यांत पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना विधिमंडळ लोकलेखा…

शालेय जीवनात जीवन समृद्ध करण्याची ताकद – राजश्री नेवे सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

लोकदर्शन👉 राहुल खरात भुसावळ – मनुष्याच्या जीवनात शालेय जीवनाला खूप महत्त्व असते. शालेय जीवनात त्यांचा पाया मजबूत झाला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असते. म्हणून शालेय जीवनात जीवन समृद्ध करण्याची ताकद असते, असे प्रतिपादन सखी…

जानराव यु एफ (माढा ) रीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जानराव यु एफ यांची फेरनिवड

  लोकदर्शन👉राहुल खरात ============ दिनांक ८ जुलै माढा येथील सेवानिवृत्त जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक जानराव यु एफ यांची रीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन तथा रीपब्लिकन कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. ऱीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन म्हणजे शासकीय निमशासकीय…

राट्रावादी काँग्रेस पार्टी मा. सौ. खासदार सुप्रियाताई सुळे मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

लोकदर्शन प्रतिनिधी👉 स्नेहा उत्तम मडावी प्रभाग क्र.23 साडेसतरानळी आकाशवाणी मा. सौ.खासदार सुप्रियाताई सुळे, मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीर भरवण्यात आले कष्टकरी मंजूर मोफत तपासणी करण्यात आले या कार्यक्रंमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार…

स्व.देविचंद वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत बाॕडी हेल्द चेकअप शिबीर संपन्न शिबीराचा ७१ जंनानी लाभ

  लोकदर्शन👉शहादा दि.०७ वार गुरुवार रोजी गणोर येथे महेंद्र निकुंभ यांचे वडील स्व.देवसिंग वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त हेल्थ चेकअपचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहादा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी यांच्यासह नागरीक मोठ्या सांख्येने उपस्थित…