विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत दुध संकलन केन्द्राच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय सभा

*
लोकदर्शन👉 मोहन भारती

*कोरपना*: विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत दुध संकलन केन्द्राचे समन्वय सभा व त्यांचे निराकरण करण्याकरीता पंचायत समितीचे सभागृहात सभा आयोजित करण्यात आली. जेणेकरून दुग्ध व्यवसाय करणार्‍या व्यवसायी बंधुना त्याचा फायदा होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रविन्द्र ठाकरे साहेब प्रकल्प संचालक विमदुविप्र मा. डॉ सतीश राजू सर अतिरिक्त प्रकल्प संचालक विमदुविप्र मा. श्रीधर सर पंचायत समितीचे मा. मुडंकर साहेब सहा. गट विकास अधिकारी पंस चंद्रपूरचे डॉ विनोद रामटेके पविअ (विस्तार) डॉ राठोड पविअ (विस्तार) सौ. अर्चना बोनसुले तालुका समन्वयक, प्रकाश खनके बिएमसी धारक, उमेद व माविमचे समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाअंती डॉ. संदिप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ ढेंगळे, डॉ झाडे, डॉ तिनखेडे, डॉ पिदुरकर डॉ. इंगोले मॅडम व परिचर वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here