आवारपूर येथे 16 मे ला सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,♦️विविध कार्यक्रमाचे आयो

गडचांदूर,,,
– कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील बुद्ध जयंती समारोह आणी सिध्दार्थ बुध्द विहार च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक १६ मे सोमवारला आवारपूर येथील सिध्दार्थ बुध्द विहाराच्या भवणाच्या पटांगणात होत आहे, या लोकार्पण सोहळ्याचे उद् घाटक व अध्यक्ष म्हणून लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे राहील,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टि.एम.साव , जि.के.उपरे, संघा साव, कविता मडावी , यशवंत कवाडे, चेतन उंदिरवाडे , किशोर सबाने , निरंजन जामगडे , चंद्रमनी धोटे , सत्यवान दिवे , दुधगवळी, ताकसांडे मँडम याची उपस्थित राहणार आहे, सांयकाळी 8 वाजता महाराष्ट्रची सुप्रसिद्ध गायीका प्रमोदिनी साठे वर्धा यांचा बुद्ध भिम गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे , सचिव दर्शन बदरे , रमेश खाडे , प्रमोद चांदेकर, मुरलीधर वानखेडे .आई रमाई महिला मडळाच्या शिला धोटे , चेतना खाडे , सविता बदरे , यशोधरा चांदेकर यांनी केली आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *