*कामगार सेनेच्या वतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्या देणार. – विष्णु कारमपुरी(महाराज

*लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :-०२/०५/२०२२ :-* उद्या दि. 3 मे 2022 रोजी मुस्लीम बांधवांचे पवित्र सण रमजान ईदआहे. यानिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सकाळी 11 वाजता पद्मशाली चौक येथे सर्व मुस्लीम बांधवांना गुलाब फुल देऊन शुभेच्छा देण्यात येणारआहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र कामगार सेनेचेखजिनदार विठ्ठल कुऱ्हाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली
तरी सर्व हिंदू – मुस्लबांधवांनीहिं–मुस्लीम ऐक्याच्या या कार्यक्रमांस उपस्थित रहावे. असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे लिपीक गणेश म्हंता यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *