कोलांडी येथे 6 एप्रिल  ला  माँ मातेची भव्य मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा.                                                     

.                                                                      लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,⭕,5 व 6 एप्रिल ला विविध धार्मिक कार्क्रम चे आयोजन
,,,,,,,,,
गडचांदूर,,,
ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम संस्था आणि गौसेवा केंद्र, कोलांडी ता,जिवती येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत, यानिमित्ताने 5 व 6 एप्रिल ला विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
5 एप्रिल ला सकाळी 10 वाजता गणपती पूजन,11 वाजता पुण्याह वाचन,12 वाजता मातृका पूजन,3 वाजता पीठ पूजा हवन, 4 वाजता जलादिवस, 6 वाजता सामूहिक धानसाधना,7 वाजता दुर्गा सप्तशती पाठ होईल.
6 एप्रिल ला सकाळी 10 वाजता धात्यादिवास, 11 वाजता फलादिवास,12 वाजता पुण्या दिवास,1वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री योगेश सप्रे महाराज यांच्या हस्ते होणार आहेत,3 वाजता पूर्णाहुती, आरती,4 वाजता महाप्रसाद,6 वाजता सामुहिक धानसाधना,7वाजता सत्संग व दुर्गासप्तशती पाठ होईल.2 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *