विलास खरात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित नागपूर दीक्षा भूमी वर !


लोकदर्शन 👉 राहुल खरात

नागपूर ;

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने रविवारी दिनांक २७ मार्च २०२२ रोजी नागपूर येथे .विलास खरात .आटपाडी.जि.सांगली यांना” जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे त्याबद्दल चे प्रमाण पत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने रविवारी दिनांक २७ मार्च २०२२ रोजी नागपूर येथे . विलास खरात .आटपाडी जि.सांगली यांना” जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्याबद्दल सन्मान प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित गौरविण्यात आले आहे त्याबद्दल मा.प्रा.दिपक कुमार खोब्रागडे संस्थापक अध्यक्ष, डॉ गोविंदराव कांबळे कार्याध्यक्ष, डॉ रविंद्र तिरपुडे कार्यवाह, मा.सुजीत मुरमाडे सरचिटणीस, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो धन्यवाद जयभीम.

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने रविवारी दिनांक २७ मार्च२०२२ रोजी दीक्षा भूमी नागपूर येथे मजला आयु. विलास खरात रा आटपाडी जिल्हा सांगली यांना ” जीवन गौरव पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले आहे आणि सन्मान प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे त्याबद्दल मा.प्रा.दिपक कुमार खोब्रागडे संस्थापक अध्यक्ष, डॉ गोविंदराव कांबळे कार्याध्यक्ष, डॉ रविंद्र तिरपुडे कार्यवाह,मा.सुजीत मुरमाडे सरचिटणीस, जागतिक आंबेडकरीवादी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, डॉ शंकरराव खरात राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे म्हणून प्रेरणादायक अत्यानंद झाला आहे.मनापासून जयभीम धन्यवाद आयु.विलास खरात . सचिव, साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली .मो नंबर ९२८४०७३२७७

डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, डॉ शंकरराव खरात राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे म्हणून प्रेरणादायक अत्यानंद झाला आहे. सर्वांनी फोन करून, प्रत्येक्ष ,भेटून ,सोशल मीडियावर वरून अभिनंदन केले त्या सर्वांचे जाहीर आभार

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *