सौ,अर्चनाताई चांभारे यांची शाळा समिती पांझुरणी च्या अध्यक्ष पदी निवड                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती

वरोरा,,,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांझुरणी येथे 16 मार्च ला शाळा समिती ची निवड करण्यासाठी सभा झाली . मुख्याध्यापक हिरामण दारुंडे निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केले. शाळा समिती च्या पदाधिकारी ची एकमताने निवड करण्यात सौ,अर्चनाताई रविंद्र चांभारे अध्यक्ष पदी , श्री लक्ष्मण येलादे उपाध्यक्ष पदी, निवड करण्यात आली सदस्य म्हणून सौ मथुराताई संजय चांभारे ,श्री धर्मराज दडमल सौ,वंदनाताई दडमल , सौ, अंतकला डुकरे , निलेस ठाकरे ,श्री पंकज झाडे या प्रमाणे शाळा समितीवर दोन वर्षा करीता निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी चे अभिनंदन श्री हिरामण दारुंडे मुख्याध्यापक, श्री संजय नळे , श्री मेश्राम ,सौ,विजयाताई शेंडे ,व गावातील नागरीकानी केले आहेत.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *