हाइनरिक हेर्ट्झ* *भौतिकशास्त्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक अभियंता

लोकदर्शन👉संकलन व संकल्पना

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
*⭕जन्मदिन – फेब्रुवारी २२, १८५७*

हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (फेब्रुवारी २२, इ.स. १८५७:हांबुर्ग, जर्मनी – जानेवारी १, इ.स. १८९४:बॉन, जर्मनी) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.
हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.
वारंवारितेच्या एककाचे नाव *हर्ट्झ* असेच ठेवण्यात आले आहे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here