वार्षिक ऊर्स निमित्त ए.आय.एम.आय.एम. च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्कीट चे वाटप.                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर
देशाचे महान सुफी संत ख्वाजा गरीब नवाज (अजमेर )यांचा वार्षिक ऊर्स देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच धर्तीवर गडचांदुर येथील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमीन अर्थात ए.आय.एम.आय.एम. या राजकीय संघटना कोरपना तालुक्याचे वतीने गडचांदुर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय घाटे,डॉक्टर प्रशांत गेडाम,डॉक्टर एस,एच नामपल्ले, मनीषा कणाके,कल्पकव पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख,उपाध्यक्ष अब्दुल हफिज अ. गनी, शहर अध्यक्ष मुनाफ शरीफ शेख,उपाध्यक्ष मो.रऊफ मो.शरीफ,सचिव मो.सोहेल,दस्तगीर रझाक शेख,शेख कादरभाई,शब्बीर शाह,नासीर खान पत्रकार,शेख गनी,शेख अकबर,शेख फिरोज,शेख युसुफ,शेख रमजान,वसीम रिजवी, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पदाधिकारी यांनी या प्रसंगी कोविड 19 चे नियमाचे तंतोतंत पालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here