लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती (ता.प्र.) लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह जिवती येथे महसूल, अन्नपुरवठा, विद्युत, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिवती तालुक्यात विविध…