आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने बांधला वनराई बंधारा

लोकदर्शन👉 मोहन भारती

बिडीओंची उपस्थिती
कोरपना – आपले सरकार सेवा केंद्र कोरपनाच्या वतीने चोपण गावातील नाल्यावर नुकताच वनराई बंधा रा बांधकाम करण्यात आला.
यावेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सभापती शाम रणदिवे, माजी उपसभापती संभाशिव कोवे, माजी जि. प. सदस्य उत्तम पेचे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश मालेकर, गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आपले सरकार केंद्राचे तालुका व्यवस्थापक अमोल साखरकर व विविध ग्रामपंचायतीचे केंद्रचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here