महात्मा गांधी विद्यालय नांदगाव ची आकांक्षा लसंते शालांत परीक्षेत अव्वल

By : Mohan Bharti

गडचांदूर :  महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव चा 10 वी चा निकाल जाहीर झाला असून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक कु.आकांक्षा (81,60%) द्वितीय क्रमांक कु.राजश्री दुधकोर,(78,80%)तृतीय क्रमांक कु. स्मिता कुडे (76,%) चतुर्थ क्रमांक कु.भाग्यश्री राऊत (75,40%)पाचवा क्रमांक कु.मेघा फोपरे,(75,20%)यांनी प्राप्त केला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्र,सचिव धनंजय गोरे,तथा सर्व संचालक, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम तथा इतरांनी केले आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *