महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर चा रमाकांत ठाकरे शालांत परीक्षेत अव्वल,

 

3, लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चा
इयत्ता 10 वी बोर्ड
परीक्षा निकाल 100 टक्के लागला आहे,

परीक्षेला एकूण – 428 विद्यार्थी बसले होते
सर्वं-428 विद्यार्थी पास झाले आहेत

निकालाची टक्केवारी
100% आहेत,
————————–
90% च्या वर – 08विद्यार्थी
प्राविण्य श्रेणी – 96विद्यार्थी
प्रथम श्रेणी – 296 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी – 28 विद्यार्थी आहेत
प्रथम क्रमांक –
रमाकांत ठाकरे- 95.20 %

द्वितीय क्रमांक –
अमन नाग्रीकर:-94.20%

तृतीय क्रमांक-
कु.अष्टमी मुंडे :- 93.20%हिने पटकविला,

अमन निषाद :- 92.60%
हेमंत लाड :- 92.40 %
शुभम भालेराव :- 92.40%
प्रशांत चव्हाण :- 92.00%
प्रबुद्ध चुनारकर:- 90.60%यांनी सुद्धा घवघवीत यश मिळवले आहे,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे,तथा सर्व संचालक मंडळ,
मुख्याध्यापीका स्मिता चिताडे उपमुख्याध्यापीका शोभा घोडे,
पर्यवेक्षक,अनिल काकडे तथा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद.ने केले आहेत,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *