गडचांदुरात १६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

कोरपना – लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर, पोलीस स्टेशन गडचांदूर, डॉक्टर असोसिएशन गडचांदूर, अर्थ फाउंडेशन गडचांदूर , दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर, लोकमत सखी मंच, , वी कॅन फाउंडेशन गडचांदूर, संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, कोरपना तालुका, बेरोजगार प्रॉडक्शन गडचांदूर, अभिनव सामाजिक विकास संस्था, गडचांदूर, यांचे संयुक्त पुढाकाराने गडचांदुरात आज दि. ७ ला लोकमतचे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता अनिल चिताडे उपस्थित होत्या तर उद्घाटन ठाणेदार गोपाल भारती यांच्या हस्ते पार पडले. तर विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्ष सविता टेकाम, सुरेश काकडे, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्र. सचिव धनंजय गोरे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी आशिष देरकर, सखी मंच संयोजिका कल्पना निमजे, डॉ. प्रवीण लोनगाडगे, डॉ. कुलभूषण मोरे, उमेश राजुरकर, सतीश जमदाडे, विक्रम येरणे, राहुल उमरे, मनोज भोजेकर, प्रा. प्रशांत पवार, प्रा. प्रदीप परसुटकर, शामकांत पिंपळकर, प्रा. सचिन भैसारे, सतीश बेतावर, नितेश शेंडे, शैलेश लोखंडे, मयूर एकरे, विनोद तराळे, विक्की मुन, संतोष महाडोळे, सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख, प्रितेश मत्ते, अतुल गोरे, आशिष वांढरे, विजय डायले, गौरव मेश्राम, एजाज इस्माईल शेख, इमरान पाशा शेख आदींनी सहकार्य केले.

राजु काकडे, मारुती घोटकर, विलास घोटकर, पांडुरंग कांबळे, किशोर हजारे, श्रीकांत सातपुते, आकाश मेश्राम, राहुल ठाकरे, मनीषा गोरे, प्रकाश गोरे, मंगेश पंधरे, तुकाराम धंदरे, आशिष गोरे, नेताजी पिंपळशेंडे, रुपेश ताजणे, हर्षल गोहोकर, निर्भय गोहोकार, नागेश बोंडे, संदीप चौधरी, रवी ताजणे, दीपक आत्राम, अजय ढोले, ओमकेश गोंडे, सूर्यकांत टोंगे, दीपक नंदेश्वर, अखील अतकारे, बोसला रवीकुमार, सदानंद उप्पुला, जुबेर सय्यद, मिथुन हटवार, सचिन भोंगळे, मोहन चौधरी, राजकुमार मेश्राम, योगेश पिंपळकर, विकास टोंगे, निखिल देवतळे, गजानन सोनटक्के, मंगेश सोयाम, निखिल गोंड, प्रशांत वाटेकर, स्वप्निल पाचभाई, भाऊराव भंडारे, मैनु बेग, संतोष वराटे, महेंद्र मुनोत, मुनाफ चोटावाला, सुरज राठोड, आदर्श काकडे, साहिल रणदिवे, अंकित मार्गीनवार, सुरेश चव्हाण, हेमंत भोयर, मयूर जोगी, निवृत्ती ढवस, सतीश बिडकर, आशीष आगरकर, अमोल पाचभाई, संजू बोंडे, प्रशांत बुराण, कमुताई भगत, योगेंद्र ठाकरे, राजेंद्र गिरसावळे, कोमल वाडीकार, साहिल शेख, राहुल ठोंबरे, आशिष गौरकर, संतोष राजूरकर, गजानन हेपट, अक्षय पप्पूलवार, प्रशांत गेडाम, हर्षल सुर्तेकार, नंदकिशोर केळझरकर, प्रफुल हिरादेवे, शुभम काकडे, मारुती मत्ते, सागर घोरपडे, श्यामसुंदर उरकुडे, स्वप्निल देवतळे, महेश रागीट, मिरज सेलोकर, सचिन निमकर, सुशांत मत्ते, उमाजी कोडापे, संभाजी गावंडे, योगेश कातकर, प्रफुल वानखेडे, रितेश नामेवाड, नवनाथ वरारकर, डॉ. प्रवीण लोनागाडगे, विपुल गिरडकर, प्रवीण देवाळकर, संजय मरापे, जय महाले, नामदेव गेडाम, संदीप देशमुख, अमर पिदुरकर, अमित बोढाले, अविनाश टोंगे, गौरव एकरे, सुधीर ढेंगळे, निशांत सातपुते, अक्षय वाटेकर, स्वप्निल तेलंग, अनिल पाल, ज्ञानदीप चौधरी, प्रदीप जमदाडे, राकेश गोरे, स्वप्नेश चांदेकर, स्नेहल चांदेकर, सुरेंद्र धोटे, अरुण कामटकर, प्रशांत खांडके, सफिर सय्यद, दिनेश आसुटकर, अमोल शेळके, अजय कांबळे, सचिन भैसारे, प्रवीण बोबडे, शामकांत पिंपळकर, विठ्ठल टोंगे, प्रकाश लालसरे, सुरज जगताप, बालकृष्ण काकडे, महादेव कायंदे, स्वर्णा भासारकर, सोनाली बागरकर, प्रभा बेरड, संजय सेलोकर, इमरान शेख, अश्विनी पिदुरकर, सोमेश हनुमंते, दयाल पवार, अविनाश खैरे, सुरेश भोंगळे, चंपत तूमाने, सूरज कोहडे, रामानंद डुकरे, अक्षय देशमुख, संदीप पिंगे, नितेश मत्ते, प्रफुल बोंढारे, सुनिल अरकीलवार, राजेंद्र सलाम, नितीन वाढई, गीत दूधगवळी, भीमराव चांदेकर, सतीश बेतावार, विक्रम येरणे, राहुल उमरे, सविन मडावी, भूषण शेंडे, चंद्रशेखर चौधरी, आकाश मोहुर्ले, अनिल चव्हाण, बबन भोयर, हर्ष भोयर, प्रीतम सातपुते, देवतोश आवारी, नीरज वांढरे, मयूर एकरे, शैलेश लोखंडे, मयूर सिंदपुरे, संतोष महाडोळे व आशिष देरकर

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *