भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या पदाधिकार्याच्या नियुक्त्या जाहिर

कदर्शन 👉 रवि गेलडा
⭕राज्य भरात नियुक्त्या सुरू

दिनांक 3/7/2021च्या भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रफिक शेरखान यांनी कोरोना विषाणु च्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमी वर ऑनलाईन वाॅटसाप चेटींग मिटींग घेऊन राज्यातील औरंगाबाद, नागपूर, बिड,अकोला, अहमदनगर, नाशिक ,धुळे जिल्ह्यतील काही नियुक्ती चर्चा नंतर राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे मान्य करून घोषणीत केल्या. ज्या मध्ये
नागपूर जिला अध्यक्ष अझहर पटेल यांच्या शिफारसी नुसार नागपूर जिला उपाध्यक्ष म्हणून संजय सत्यनारायण तिवारी, कार्याध्यक्ष दयानंद दुबेजी, अमीर सोहेल शेख महासचिव म्हणून तर अकोला जिल्हा अध्यक्ष अनसार पटेल यांच्या शिफारसी नुसार युथफोरम अकोला जिल्हा अध्यक्ष आकाश जंजाळ ,महिला विभाग च्या जिल्हा अध्यक्षा ज्ञानेश्वरी सचिन अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अजीम शेख कय्युम यांची नियुक्ती करण्यात आली राज्य महिला अध्यक्ष संगीता मालकर यांच्या शिफारसी नुसार कोपरगांव तालुका अध्यक्ष खान मुबश्शीर गु.दस्तगीर यांची तर राज्याध्यक्ष यांनी
बिड जिल्हा अध्यक्ष विजय पोकळे, बिड जिल्हा कार्याध्यक्ष शेख जमीर यांची नियुक्ती केली तर अंबेजोगाई तालुका अध्यक्ष आतुल सोपान उघडे, अंबेजोगाई शहर अध्यक्ष वलीखा गौस खा पठाण यांची नियुक्ती बिड जिल्हा कार्याध्यक्ष शेख जमीर यांच्या शिफारसीने तर परभणी जिल्हा अध्यक्ष संतोष कुलभैया यांनी लवकरच सर्व तालुकावर अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा.विजय वाकेकर तर गंगापुर तालुका अध्यक्ष फेरोज मन्सूरी, सिल्लोड तालुका अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ता पदी जितेंद्र माहोर ,धुळे जिल्हा अध्यक्ष पदी खालीद हुसेन अनिस अहेमद अन्सारी यांची नियुक्ती राज्याध्यक्ष रफिक शेरखान यांनी केली असुन लवकरच इतर जिल्ह्यात व तालुक्यात सदस्य नोंदणी अभीयान चे आयोजन करून नियुक्त्या करून सामान्य, पत्रकार, शेतकरी, शोषितपिडीताच्या हिता साठी काम करण्यासाठी प्रत्येकाला भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया मध्ये बरोबर घेऊन काम करणार असुन मला विश्वास आहे आपण सर्व आपआपल्या जिल्ह्यात, तालुकास्तरावर मिळाल्या जबाबदारी पुर्ण करून लोकशाही च्या चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी कार्यरत रहावे.
आपण सर्वांना आपल्याला दिलेल्या जबाबदारी प्रमाणे आपल्या जिल्ह्यातून पुढील महिन्यात 15ऑगस्ट पर्यंत सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी आणि सदस्य नियुक्ती ह्या जनरल,महिला विभाग तसेच युथफोरम मध्ये नियुक्ती देणे आहे. पत्रकार परिषदा घेऊन, प्रिंट, सोशल मिडीया व प्रसिद्धी माध्यमातून जास्तीत जास्त लोकशाही पोषक वातावरण निर्माण करण्यात कार्यरत रहावे या शुभेच्छा सह .

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *