महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापक पदी सौ,स्मिता चिताडे तर उपमुख्याध्यापक पदी शोभा घोडे यांची नियुक्ती,,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,
⭕सोमवारी सांभाळला पदभारh.b,,,
गडचांदूर,÷
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कृष्णा बततुलवार,सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी उपमुख्याध्यापीका प्रा, सौ,स्मिताताई अनिलराव चिताडे यांना पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे,
उपमुख्याध्यापक पदी पर्यवेक्षिका श्रीमती शोभाताई घोडे यांना पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे,
पर्यवेक्षक पदी महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव येथील जेष्ठ शिक्षक अनिल काकडे यांना पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे,
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी 1 जुलै ला आपापला पदभार सांभाळला,
नवनियुक्त मुख्याध्यापीका, उपमुख्याध्यापीक,पर्यवेक्षक यांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले,
,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *