सब रजिस्टारने स्विकारली 70000 रु ची लाच

लोकदर्शन प्रती, शिवाजी सेलोकर *सापळाअहवाल*
दि. 02/04/21

युनिट – औरंगाबाद,

तक्रारदार- पुरुष, वय- 50

आरोपी लोकसेवक:- 1) श्री. लाटे , पद- सब रजिस्ट्रार,, वर्ग (2) नेमुणक- गंगापूर, जि.औरंगाबाद
2) श्री. कांबळे (खाजगी इसम)

लाचेची मागणी– रुपये 1,00,000/- दिनांक- 30/03/21
तडजोडी अंती मागणी केलेली रक्कम रुपये 70,000/- तसेच यानंतर च्या प्रत्येक रो हौसेस रजिस्ट्री करिता 13,000/- रुपये

कारण – यातील आलोसे क्र.1 व आरोपी क्र.2 यांनी तक्रारदार यांचे कडे घाणेगाव शिवार, गट न. 28, ता. गंगापूर येथील दोन खरेदीखत ( रजिस्ट्री ) करून देण्यासाठी रुपये 1,00,000/- लाचेची मागणी करून तडजोडी अंती 70,000/- रुपये लाचेची मागणी केली व आरोपी क्र. 2 खाजगी इसम यांनी पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच तक्रारदार यांचे पुढील प्रत्येक रो हौसेस च्या रजिस्ट्रेशन साठी रुपये 13,000/- लाचेची मागणी पंच साक्षिदार समक्ष केली.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

सापळा अधिकारी, – श्री नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, ला प्र वि औरंगाबाद

सह अधिकारी – मा. पोलीस उप अधीक्षक- मारुती पंडित ,ला प्र वि औरंगाबाद
पोलीस निरीक्षक – संदीप राजपूत,ला प्र वि औरंगाबाद

मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक,
मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

सापळा पथक – पोना अरुण उगले, पोना अशोक नागरगोजे, पोना भूषण देसाई, पोअ राजेंद्र सिनकर, चालक पोअ चांगदेव बागुल, चालक पोअ देवीसिंग ठाकूर

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *