शंतनुने तयार केला अभ्यास कोपरा

0
89

 

⭕अभ्यासात मग्न होण्याचा प्रयत्न ..
दि 9 /5/2021 लोकदर्शन ÷ मोहन भारती
÷महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी शंतनू कांबळे याने कोरोनाच्या काळात घरीच राहून अभ्यासात गुंतून राहण्यासाठी घराच्या एका खिडकीमध्ये अभ्यास कोपरा तयार केला आहे. त्याने त्यात स्वतःला मिळालेले पुरस्कार, फोटो व पुस्तके सजविले आहे. अभ्यासात मन रमवण्यासाठी हे तयार करण्यात आल्याचे शंतनूने सांगितले.🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here