Home
Home Breaking News ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रमात वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रमात वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

लोकदर्शन जिल्हाप्रतीनिधी 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा येथे दिनांक 6 ऑगस्ट ला अधिकमास कार्यक्रम निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, श्री प्रशांत गोखरे गडचांदूर यांच्या सहकार्याने व आश्रम कमिटी कडून सत्कार मूर्ती कु.पूर्विता वा. मून (एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात 7वी मेरिट) या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सौ.स्मिता अनिल चिताडे मॅडम (मुख्याध्यापक.महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर) यांच्या हस्ते 125गरीब लहान मुलांना नोटबुक पेन बॅग शालेय साहित्य वाटप करण्यात आले
प्रमुख अतिथी डॉ.अनिल चिताडे साहेब(डीन सायन्स अँड टेकनोलोजी विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली)
मार्गदर्शक सौ.स्मिता अनिल चिताडे मॅडम.(मुख्याध्यापक.म.गांधी विद्यालय गडचांदुर )
श्री. बा.ना.मोहितकर सर (माजी.मुख्याध्यापक म.गांधी विद्यालय गडचांदुर
श्री. एल डी मोहितकर सर
(माजी उपमुख्याध्यापक म.गांधी विद्यालय गडचांदुर )श्री. रमेश भालेराव ,डॉ किसनराव भोयर.
श्री.अरुण रागीट सरपंच पालगाव आणि सत्कार मूर्ती कु. पुर्विता मून
या सर्व मान्यवरानी मार्गदर्शन केले , कार्यक्रमाला श्री विठ्ठल दाते,श्री विलास भटवलकर ,श्री रुपेश लोण गाडगे,श्री पावडे गुरुजी,श्री संजय बल्की,बोडे पाटील,श्री अतुल धोटे,श्री मधुकरराव चापले ,श्री वैभव गुंडावार बेला,विठ्ठल चींतलवार,श्री विनोद हेपट सर ,वैद्य सर , तसेच 200ते 250भक्तांची उपस्थित होती, श्री शंकरराव देवाळकर
(अध्यक्ष/संस्थापक. ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौ सेवा केंद्र कोलांडी )
यांनी आश्रामाबद्दल आपल्या आध्यात्मिक प्रवास,सुरुवाती पासून व पुढे होणाऱ्या आश्रमातील कार्य बद्दल अनुभव व मनोगत व्यक्त केले,
संचालन श्रीसंतोष पोडे यांनी केले या कार्यक्रमाला श्री बळी भाऊ हेपट,श्री अशोक केवट,श्री वसंता काळे, श्री नंदकिशोर चिडे, श्री प्रदीप कुंभे,श्री अनिल वडस्कर,श्री धर्मराज पारधे,श्री संतोष झाडे,नरेंद्र बोरकर,संजय शिंदे,केशव वाघमारे, नंदाताई देवाळकर, शुभांगी ताई हेपट,मंदा ताई वडस्कर,शामल ताई पार्धे,विमलताई केवट,आशाताई झाडे,शोभा ताई हुलके ,अनुराधा ताई शिंदे,या सर्व आश्रमातील सेवेकऱ्यानी कार्य क्रमासाठी मेहनत घेतली तसेच
भक्तांना महाप्रसाद वितरण करून
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here