महात्मा गांधी विद्यालय नांदगाव सुर्याचा येथे घे भरारी स्नेहसंमेलन चे थाटात उद्घाटन

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय नांदगाव सुर्याचा येथे दि.२०ला घे भरारी स्नेहसमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे होते, उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे , संचालक विकास भोजेकर, संचालक रामचंद्र सोनपितरे, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, सरपंच विजय निखाडे ,सरपंच रुपाली बोबडे, उपसभापती मदन सातपुते ,देवराव ठावरी ,देवेन्द्र हेपट, उपसरपंच राजेश चतुरकर उपस्थित होते.
शालेय संमेलनातुन विद्यार्थ्यांना भारताची संस्कृती जपण्याची शिकवन मिळते असे वक्तव्य विठ्ठलराव थिपे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन रविन्द्र सातपुते यांनी तर आभार अनिल तेलसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विजय डाहुले, शामकांत पिंपळकर, संदिप गोरे, संजय थेरे, मनोहर चौधरी, सविता पडोळे ,सपना पडाल ,यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here