एकच मिशन जुनी पेन्शन च्या गजराने गोंडवाना विद्यापीठ च्या अधिसभेची सुरुवात*

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या 16 जानेवारी च्या अधिसभेच्या पहिल्याच दिवशी जुनी पेन्शन चे समर्थक एकत्रित येऊन एकच मिशन जुनी पेन्शन चे नारे देत विद्यापीठ परिसर दुमदुमुन टाकला. जुन्या पेन्शन च्या मागणी करिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मर्यादित, गोंडवाना विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष व अधिसभा सदस्य डॉ. प्रविण जोगी, संघटनेचे उपाध्यक्ष व अधिसभा सदस्य डॉ. मिलिंद भगत, अधिसभा सदस्य डॉ. किन्नाके, डॉ. सूर्यतळे व इतर अधीसभा सदस्य सहभागी झाले होते……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here