जेष्ठ पत्रकार देविदास सूर्यवंशी मामा यांची रक्ततुला… . तब्बल 45 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने सन्मान मिळाला – ज्येष्ठ पत्रकार देविदास सूर्यवंशी (मामा) संवाद क्रांती वृत्तसेवा

 

लोकदर्शन अमरावती 👉राजू कलाने

अमरावती दि १७ युवा स्वाभिमान पक्षाच्या
वतीने स्थानिक सायन्सस्कोर मैदान येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा खासदार नवनित राणा व आमदार रवि राणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठीत मान्यवरांची रक्तसूत करण्यात आली.त्यातही पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार म्हणून देविदास सूर्यवंशी (मामा) यांची देखील रक्ततुला करण्यात आली. धामणगाव विधानसभा आमदार प्रतापदादा अडसड, लम्पी भैया
न सन्मानित करण्यात आले. पत्रकारांची दखले घेवून गेल्या ४० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार देविदास सुर्यवंशी मामा यांच्या कामाची दखल घेवून आमदार रवि राणा व खासदार नवनिन राणा यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान करून एका ज्येष्ठ पत्रकाराची रक्तातूला करून गौरव केल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. या कृषी महोत्सवामध्ये कृषी विषयक साहीत्य तसेच घरगुती साहित्याचे भन्न स्टॉलवण्यात होऊ
चार दिवस सुरु असलेल्या महोत्सवाचा फेरफटका मारून विविध सहित्याच्याबद्दल इतिहास जाणून घेतला. ज्येष्ठ पत्रकार देविदास सुर्यवंशी यांची रक्ततुला केल्याने अमरावती मधील सर्व पत्रकार बांधव यांच्यात सामाजिक भावना निर्माण होऊन त्यावेळी आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here