Home
Home Breaking News *डॉ.धर्मवीर भाऊ भारती “झी बिझनेस एक्सलेन्स”अवॉर्ड ने सन्मानित*

*डॉ.धर्मवीर भाऊ भारती “झी बिझनेस एक्सलेन्स”अवॉर्ड ने सन्मानित*

लोकदर्शन लातुर 👉 अनिल पुरी

बांधकाम क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय योगदाना बद्दल भारती प्राँप्रटीचे संचालक डॉ.धर्मवीर भारती यांना “झी 24 तास या मराठी वृत्त वाहिनीच्या वतीने “झी बिझनेस एक्सलेंट अवॉर्डने” सहकार महर्षी तथा माजी मंत्री मा.दिलीपरावजी देशमुख साहेब धार्मिक क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेचे नाव असलेले विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे देवस्थान पुढंरपुर समितीचे सह अध्यक्ष.ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर मराठी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात डॉ.धर्मवीर भारती यांना “झी बिझनेस एक्सीलेन्स अवॉर्डने” सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या व्यक्तिमत्त्वाचा ही सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here