अमलनाला धरण 100 टक्के भरले ,,,,,,, वेस्ट वेअर सुरु पर्यटकांची गर्दी होणार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
शहराजवळ असलेल्या पर्यटन स्थळ अमलनाला धरण यावर्षी संततधार पाऊस पडत असल्याने 100 टक्के भरले असून वेस्ट वेअर सुरु झाले आहेत. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.
मागील वर्षी झालेल्या दुर्घटना लक्षात घेता पोलीस प्रशासन व सिंचाई विभागाने खबरदारी घेतली आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरून जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले आहेत.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here