Home
Home गडचांदूर / कोरपणा महादेवराव डुकरे यांचे निधन.   

महादेवराव डुकरे यांचे निधन.   

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
नांदा येथील प्रतिष्ठित नागरिक ,तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते महादेवराव नारायणराव डुकरे (65) यांचे अल्पशा आजाराने 22 मे ला रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुली,जावई,नातवंडे, तथा बराच मोठा आप्त परिवार आहेत.
अंत्यसंस्कार 23 मे ला नांदा येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here