वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धभूमी गडचांदूर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी.                                                       

ल.                                                                   लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
बुद्धभूमी गडचांदूर येथे येणारे बौद्ध उपासक तथा उपासिकाना 2584 व्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे गडचांदूर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मार्गदर्शक मा. वामनरावजी दुबे आणि सरोज वामनरावजी दुबे यांच्याकडून जलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जलेबी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
आला
यावेळी प्रा. डॉ. सोमा गोंडाणे (उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर ) तालुकाध्यक्ष मधुकर चूनारकर , वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते दिव्यकुमार बोरकर, साजिद शेख, शरद बोरकर, अनिल वाघमारे पंकज निरांजने सचिन सोनटक्के, समाधान सोनकांबळे, सुरेश ताडे, संजय घुले, पिंटू रामटेके, विक्की खाडे, लालबहादूर वाघमारे, राज्यपाल बोरकर, सुनिल फुलझेले पंकज निरंजने ,व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here